suvichar

भरली वांगी

वेबदुनिया
ND
साहित्य : 250 ग्रॅम वांगी, 1 चमचा खोबऱ्याचा बुरा, 1/2 चमचा भाजलेले तीळ, 1/2 चमचा भाजलेले शेंगदाणे, चवीनुसार मीठ, 1 चमचा तिखट, 1 कांदा चिरलेला, 2 चमचे तेल, 1 चमचा बारीक काप केलेले लसूण, 1/2 लहान चमचा आमचूर पावडर, 1/4 चमचा हळद, 1/4 चमचा हिंग, बारीक कापलेली कोथिंबीर.
कृती : सर्वप्रथम वांग्यांना चारीबाजूने चिरा लावावा. तीळ, शेंगदाण्याची जाडसर पूड करावी. त्यात मीठ, तिखट, खोबरं, आमचूर, हळद मिसळून वांग्यात भरावे. कढईत तेल गरम करावे. लसूण, कांदे घालून परतून घ्यावे. आता भरलेले वांगे त्यात घालून हालवून त्यावर झाकण ठेवावे. वांगी शिजल्यावर त्यात कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

International Women's Health Day 2026: २८ मे आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन इतिहास, उद्देश आणि महत्त्व

शाही रोझ पिस्ता बर्फी बनवून अधिक महिन्यात जावयाला द्या खास वाण

नौतपाच्या कडक उन्हात ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी नाश्त्यामध्ये खास आरोग्यदायी रेसिपी

Pre pregnancy tests गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी पुरुष आणि स्त्रिया या दोघांनीही या चाचण्या करून घेतल्या पाहिजेत

अतिशय टेस्टी, कुरकुरीत आणि स्नॅक्ससाठी उत्तम मिक्स व्हेज ग्रिल सँडविच रेसिपी

Show comments