Festival Posters

भेळ पुरी

Webdunia
WD
साहित्य : 100 ग्रॅम लाह्या, 50 ग्रॅम शेव, 6 पातळ पुऱ्या (कुरकुरीत) 1 बटाटा उकळून मॅश केलेला, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 मोठा चमचा हिरवी चटणी, 1 मोठा चमचा चिंचेची गोड चटणी, चिमूटभर चाट मसाला (ऐच्छिक) अर्धा लिंबू.

कृती : सर्वप्रथम पुऱ्यांचे लहान लहान तुकडे करावे. एका मोठ्या भांड्यात शेव, लाह्या आणि पुऱ्यांचे तुकडे ठेवावे. त्यात बटाटा व कांदा मिक्स करावा. नंतर हिरवी व गोड चटणी त्यात घालावी. चवीनुसार मीठ आणि चाट मसाला घालून लिंबाचा रस घालावा. सर्व्ह करताना कोथिंबिरीने सजवून द्याव े.
सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

गॅसच्या समस्येवर हे सोपे उपाय अवलंबवा

फूड इन्स्पेक्टर बनून करिअर करा

केसांना घनदाट करण्यासाठी दालचिनीचा वापर करा

Slap Day 2026: प्रेमातील फसवणूक विसरून पुढे जाण्याचा खास दिवस!

थंडावा देणारी आणि पौष्टिकही शाही थंडाई रेसिपी; महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर नक्कीच बनवा

Show comments