Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुरु पौर्णिमा: या 4 मंत्रांनी मिळेल असीम पुण्य, गुरु पूजनात याचे वाचन करा

Webdunia
गुरु पौर्णिमा गुरु पूजनाच दिवस आहे परंतू गुरु प्राप्ती सोपी नाही. गुरु प्राप्ती झाल्यास श्री गुरु पादुका मंत्र घेण्याचा प्रयत्ना केला पाहिजे. गुरु पौर्णिमेला गुरु पादुका पूजन करावे. गुरु दर्शन करावे. नैवेद्य, वस्त्रादि भेट करून दक्षिणादि देऊन त्यांची आरती करावी व त्यांच्या चरणी बसून त्यांची कृपा मिळवावी.
 
गुरु जवळ जाण्याची संधी मिळत नसेल तर त्यांच्या चित्र, पादुकादि प्राप्त करून पूजन करावे. गुरु मंत्र जपल्याने पुण्य प्राप्ती होते....गुरु पूजनासाठी हे 4 मंत्र श्रेष्ठ आहे.
 
1. ॐ गुरुभ्यो नम:।
 
2. ॐ गुं गुरुभ्यो नम:।
 
3. ॐ परमतत्वाय नारायणाय गुरुभ्यो नम:।
 
4. ॐ वेदाहि गुरु देवाय विद्महे परम गुरुवे धीमहि तन्नौ: गुरु: प्रचोदयात्।
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

बुधवारचा दिवस गणेशाला का समर्पित केला जातो, जाणून घ्या

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

मंगळवार : वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य

Utpatti Ekadashi 2024: उत्पत्ति एकादशीला 3 प्रभावी उपाय करा, धन संकटपासून मुक्त व्हा !

आरती मंगळवारची

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments