हनुमान जन्मोत्सवानिमित्त जाणून घेऊया, तुमच्या राशीनुसार या दिवशी कोणती पूजा करणे शुभ आहे. मेष : एकमुखी हनुमंत कवच पाठ करा आणि हनुमानाला बुंदी अर्पण करून गरीब मुलांमध्ये वाटून द्या. वृषभ : रामचरितमानसातील सुंदर-कांड वाचा आणि हनुमानाला गोड पोळी अर्पण करून वानरांना खाऊ घाला. मिथुन : रामचरितमानसातील अरण्य-कांड वाचा...