Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Hanuman Jayanti 2023 Wishes In Marathi:हनुमान जयंतीच्या शुभेच्छा मराठी

Webdunia
गुरूवार, 6 एप्रिल 2023 (00:18 IST)
* अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला,
बोला जय जय हनुमान…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
* भूत पिशाच निकट नहीं आवे,
महावीर जब नाम सुनावे..
नासे रोग हरे सब पीरा,
जपत निरंतर हनुमत वीरा..
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात
आनंद, शांती आणि समृद्धी देवो
आणि त्याची कृपादृष्टी
आपल्या परिवारावर कायम राहो..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

* जय हनुमान ज्ञान गुण सागर,
जय कपीश तिहु लोक उजागर,
राम दूत अतुलित बाल धामा,
अंजलि पुत्र पवन सूत नामा,
जय श्री राम, जय हनुमान…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
 
* पवनपुत्र, अजंनीसूत,
प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त
मारूती रायाचा विजय असो..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
 
* रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती,
तुझी राम राम बोले वैखरी…
हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा.
 
* रामाचा भक्त तू,
वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम..
अशा बजरंग बलीला आमचे
कोटी कोटी प्रणाम..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
 
* रामाचा भक्त,
रुद्राचा अवतार आहे तू,
अंजनीचा लाल आणि
दृष्टांचा काल आहे तू.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
 
* ध्वजांगे उचली बाहो,
आवेशे लोटला पुढे,
काळाग्नी काळरूद्राग्नी
देखता कापती भये..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा..!
 
* पवनपुत्र, अजंनीसूत,
प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त
मारूती रायाचा विजय असो
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.
 
* राम  लक्ष्मण जानकी
जय बोला हनुमान की!
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
* ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे हनुमान,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान,
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्री शनिदेव आरती Shri Shani Aarti

गजानन महाराज काकड आरती

शनिवारी जपावे हे 5 चमत्कारी मंत्र

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

वज्रकाया नमो वज्रकाया

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

पुढील लेख
Show comments