Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देवतेचे दर्शन कसे घ्यावे?

Webdunia
देवळातील घंटा अतिशय हळू आवाजात वाजवावी.
 
देवतेची मूर्ती व तिच्या समोर असलेली कासवाची (शिवाच्या देवळात नंदीची) प्रतिकृती यांच्यामध्ये उभे न राहता किंवा बसता 
 
प्रतिकृतीच्या बाजूला उभे राहून हात जोडून विनम्रतेने दर्शन घ्यावे.
 
आधी देवतेच्या चरणांशी दृष्टी ठेवून लीन व्हावे. नंतर देवतेच्या छातीशी मन एकाग्र करावे व शेवटी देवतेच्या डोळ्यांकडे पाहून तिचे रूप डोळ्यात साठवावे.
 
देवतेला अर्पण करावयाची वस्तू (उदा. फुले) देवतेच्या अंगावर न फेकता तिच्या चरणांवर अर्पण करावी. मूर्ती दूर असेल, तर ती वस्तू देवतेसमोरील ताटात ठेवावी.

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

दशरथ कृत शनि स्तोत्र

शनिवारची आरती

संपूर्ण दासबोध Dasbodh in Marathi

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

ठाण्यात घरातून 17.2 लाख रुपयांचे चरस जप्त, एकाला अटक

क्रिकेट सट्टेबाजीचे कर्ज फेडण्यासाठी महिलेची हत्या, आरोपीला अटक

रिक्षाचालकाने महिलेचा विनयभंग केला, गुन्हा दाखल

रात्री झोपेत छताचे प्लास्टर अंगावर पडून तिघे जखमी

पाटण्यात बोटीचा अपघात, 17 बुडाले, कुटुंबातील चार जण बेपत्ता

Show comments