Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

26 जानेवारीला भौम प्रदोष, या प्रकारे करा महादेवाची पूजा

Webdunia
सोमवार, 25 जानेवारी 2021 (11:41 IST)
पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत करतात. यंदा हे व्रत 26 जानेवारी येत आहे. तसं तर त्रयोदशी तिथी 25 जानेवारी पासून सुरु होत आहे परंतू ही तिथी 26 जानेवारी रोजी रात्री पर्यंत असल्याने प्रदोष व्रत 26 जानेवारी रोजी केला जाईल. या दिवशी महादेवाची पूजा केली जाते. याला भौम प्रदोष व्रत असे म्हटलं जातं. या दिवशी पूजा केल्याने व्यक्तीला कर्जापासून मुक्ती मिळते. जाणून घ्या पूजा विधी-
 
या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठावे.
नित्यकर्मोंहून निवृत्त होऊन स्नान करावे.
नंतर व्रत संकल्प घ्यावे.
महादेवाची पूजा-अर्चना करुन पूर्ण दिवस उपास करावे.
भौम प्रदोष व्रत पूजा करण्यासाठी उत्तर दिशा किंवा पूर्व दिशा कडे मुख करुन बसावे.
नंतर चौरंगावर महादेवाची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा.
नंतर गंगाजलाने अभिषेक करावा.
महादेवाला भांग, धतूरा, पांढरं चंदन, फळ, फुलं, अक्षता, गायची दुधं, धूप अर्पित करावं.
एक लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे महादेवाला तुळस किंवा शेंदूर अर्पित करु नये. याने महादेवा नाराज होतात.
नंतर ओम नम: शिवाय मंत्राचा जप करावा.
शिवाची आरती आणि शिव चालीसा पाठ अवश्य करावा.
 
भौम प्रदोष व्रत मुहूर्त:
पौष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला आरंभ 25 जानेवारी दिवस सोमवारी रात्री 12 वाजून 24 मिनिटे
त्रयोदशी तिथी 26 जानेवारी ‍दिवस मंगळवार रात्री 01 वाजून 11 मिनिटापर्यंत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

सोमवारी महामृत्युंजय जप करणे आरोग्यासाठी फायदेशीर

आरती सोमवारची

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

पुढील लेख
Show comments