Festival Posters

शेगावीचा योगीराणा गजानन महाराज यांचे काही चमत्कार

Webdunia
श्री गजानन महाराजांच्या कृपेने त्यांनी दिलेल्या तीर्थाने जानराव देशमुख मरणोन्मुख स्थितीतून बरे झाले.
श्री गजानन महाराजांच्या चिलमीजवळ केवळ काडी धरताच चिलीम पेटली.
श्री गजानन महाराजांनी कोरड्या विहिरीत पाणी उत्पन्न केले.
उसांचे प्रहार झेलून देखील अंगावर कोठेही वळ उमटले नव्हते.
जळत्या पलंगावर बसून नैनं दहति पावक सिद्ध केले.
गोविंदबुवा टाकळीकरांचा द्वाड घोडा गोगलगायीसमान शहाणा केला.
गजानन महाराजांच्या दर्शन मात्रने द्वाड गाय गरीब झाली. 
श्री गजानन महाराजांनी कावळ्यांना येथेच्छ खाऊ दिले व पुन्हा न येण्यास सांगितले.
भक्त पितांबराने श्री गजानन महाराजांचा धावा करताच वाळलेल्या वृक्षाला पालवी फुटली.
गजानन महाराजांच्या प्रसादाने महारोगी सुद्धा बरे झाले.
श्री गजानन महाराजांच्या कृपेने प्रत्यक्ष नर्मदा देवीने सर्वांचे रक्षण केले.
श्री गजानन महाराजांनी पंढरीस बापूना काळ्यास विठ्ठल स्वरूपात दर्शन दिले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Mahalakshmi Mantra देवी लक्ष्मीचे ६ चमत्कारी मंत्र: संपत्ती, समृद्धी आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी अचूक उपाय

आरती शुक्रवारची

सावधान! विवाहित पुरुषांनी 'या' ७ गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नयेत, अन्यथा तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होईल!

घरात सुख-समृद्धी राहण्यासाठी संध्याकाळी 'या' वेळी दिवा लावावा

प्रदोष स्तोत्रम Pradosha Stotram

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

पुढील लेख
Show comments