Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Garuda Purana: असे लोक आयुष्यात कधीच दुःखी राहत नाहीत, लक्ष्मीची कृपा राहते कायम

Webdunia
सोमवार, 17 जानेवारी 2022 (21:22 IST)
शास्त्रात दानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. गरजूंना अन्नदान केल्याने पुण्य प्राप्त होते, असे म्हटले आहे. अशा वेळी आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान करा.
 
गरुड पुराणानुसार ज्या घरात जेवणापूर्वी देवाला अन्न अर्पण केले जाते त्या घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही. अशा स्थितीत माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नित्य भोग अर्पण करावेत. 
 
गरुड पुराणानुसार कुलदेवी किंवा कुलदेवतेची पूजा सर्वोत्तम आहे. त्यांची पूजा केल्याने सात पिढ्या सुखी राहतात. म्हणूनच त्यांची पूजा केली पाहिजे. 
 
गरुड पुराणानुसार प्रत्येक व्यक्तीला आपल्या शास्त्रात दडलेले ज्ञान आणि विद्या मिळायला हवे. अशा स्थितीत धार्मिक ग्रंथांचे पठण केलेच पाहिजे.
 
गरुड पुराणानुसार तपश्चर्या, ध्यान, चिंतन इत्यादी केल्याने मन शांत राहते. ज्याद्वारे रागावर नियंत्रण ठेवले जाते. म्हणूनच माणसाने चिंतन करत राहिले पाहिजे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Jaya Ekadashi 2025: जया एकादशीला भगवान विष्णूला खास फुले अर्पण करा, इच्छित फळ मिळेल

आरती शुक्रवारची

Buy these items on friday शुक्रवारी खरेदी करा या वस्तू

नीम करोली बाबांनी चांगला काळ येण्याचे हे 5 संकेत दिले होते

साईबाबाची आरती Aarti Saibaba with Lyrics

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

पुढील लेख
Show comments