Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हिंगाचे 5 अचूक टोटके

Webdunia
कार्य यशस्वी पार पाडण्यासाठी: एखाद्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जात असाल तर हा उपाय अमलात आणा, कार्य निर्विघ्न पार पडेल. चिमूटभर हिंग स्वत:वरून ओवाळून उत्तर दिशेकडे फेकून द्या.

बाधापासून मुक्तीसाठी: हा उपाय एखाद्या जाणकार व्यक्तीला विचारून अमलात आणा. येथे केवळ माहिती म्हणून हा उपाय सांगण्यात येत आहे. लसणाच्या अर्कात हिंग आणि कापूर पिसून काजळ तयार करावे. हे काजळ दोन्ही डोळ्यात लावावे.
काजळ लावताना ऊँ श्री हनुमते नमः मंत्राचा 11 वेळा जप करावा आणि डोळे उघडून बघितल्यावर लक्षात येईल की आपण सामान्य आहोत.

तांत्रिक दुष्प्रभावापासून बचावासाठी: हिंगाच्या पाण्याने गुळण्या कराव्या. हा उपाय होळीच्या दिवशी केल्यास अधिक फायदा होईल. 

वृश्चिक रास असलेल्यांना कर्जापासून मुक्तीसाठी: हिंगाच्या पाण्याने अंघोळ करा. अंघोळीच्या पाण्यात हिंग घोळून त्याने स्नान केल्याने कर्जापासून मुक्ती मिळेल. याव्यतिरिक्त लाल मसुराची डाळ दान करू शकता.

नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी: 5 ग्राम हिंग, 5 ग्राम कापूर आणि 5 ग्राम काळी मिरी मिक्स करून पावडर तयार करा. पावडरची मोहरीच्या दाण्यासारख्या गोळ्या तयार करा. या गोळ्या दोन सम भागात विभाजित करा. एक भाग सकाळी तर दुसरा संध्याकाळी घरात जाळा. असे सलगतीन दिवस केल्याने घराला लागलेली वाईट नजर उतरते. घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.

संबंधित माहिती

मंगलाष्टक मराठी संपूर्ण Marathi Mangalashtak

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

अक्षय्य तृतीयेला तयार होत आहेत सुकर्म योगासह हे 5 शुभ संयोग, या राशीचे जातक ठरतील भाग्यवान

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments