किष्किन्धा कांड गणेशा इशा हा परेशा उदारा । सुरेशा नरेशा सदा सौख्यकारा । सुरेशा नरेशा सदा सौख्यकारा । मनीं चिंतितां कामना पूरताती । असे सत्य नेमस्त माझी प्रचीती ॥१॥ नमो शारदा सर्वसंगीतमूर्ती । महा हसलीला कळा सर्व कतीं । जयाला दया देंतसे स्फूर्ति फूते । बहू घोर संसारिंचें मूळ...