Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Shani Jayanti : शनी जयंती 2023 शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजा विधी

Webdunia
शुक्रवार, 19 मे 2023 (09:25 IST)
शनी जयंती वैशाख अमावास्येला असून या दिवशी शनीची पूजा करण्याचे महत्त्व आहे. तर जाणून घ्या या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी-
 
व्रत करणार्‍यांनी या दिवशी सकाळी उठून नित्यकर्म आटपून स्नान करावे.
नंतर लाकडीच्या पाटावर स्वच्छ काळ्या रंगाचे कापड आसन म्हणून घालावे.
यावर शनी देवांची प्रतिमा किंवा फोटोची स्थापना करावी. 
मुरती किंवा फोटो नसल्यास एक सुपारी ठेवून त्या भोवती शुद्ध तूप आणि तेलाचा दिवा लावावा. 
नंतर धूप जाळावा. 
या स्वरूपाला पंचगव्य, पंचामृत, अत्तर इतर वस्तूंनी स्नान करवावे. 
शेंदूर, कुंकू, काजळ, अबीर, गुलाल इतर वस्तूंसह निळे फुलं देवाला अर्पित करावे.
इमरती आणि तेलात तळलेले पदार्थ अर्पित करावे. 
श्री फळ सह इतर फळं देखील अर्पित करू शकता. 
पंचोपचार व पूजन केल्यानंतर शनी मंत्राची माळ जपावी. 
शनी चालीसा पाठ करावा. 
शनी देवाची आरती करावी. 
 
शनी जयंती पर्व तिथी व मुहूर्त 2023 
शनी जयंती 19 मे 2023  
 
अमावस्या तिथी आरंभ - 21:42 पासून (18  मे 2023)
 
अमावस्या तिथी समाप्त - 21:22 पर्यंत (19 मे 2023)
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

गुरुवारचा हा सोपा उपाय तुम्हाला श्रीमंत करेल, आर्थिक संकट दूर होईल

आरती गुरुवारची

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

21 नोव्हेंबर रोजी गुरूपुष्यामृतयोग

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments