Festival Posters

कटू सत्य : तरुणसागर

Webdunia
गुरूवार, 3 सप्टेंबर 2015 (11:53 IST)
आपले शरीर हे नश्‍वर आहे. मृत्यूनंतर डोळे ३१ मिनिटांनी बंद होतात. दहा मिनिटांनी मेंदू आपला कार्यभार उरकतो. पाय चार तास, त्वचा साधारणत: पाच दिवस आणि हाडे शरीराची साथ देतात तीस दिवस. बाबांनो, गेल्यानंतरही केवळ नाती आणि विचारच अनेकांना आयुष्यभर सोबत करतात. नाती जपा आणि विचार जोपासा. 
सर्व पहा

नवीन

सोमवारी पूजा करताना महादेवाच्या या मंत्राचा जप करावा

Mahadev Aarti शंकराची आरती : लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा

आरती सोमवारची

रविवार: या गोष्टी लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा आनंदी राहाल

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

Show comments