Marathi Biodata Maker

भेटवस्तू

Webdunia
मंगळवार, 15 सप्टेंबर 2015 (11:53 IST)
तुमचे जीवन हे एखाद्या भेटवस्तूसारखे आहे आणि तुम्ही त्या भेटवस्तूचे वेष्टण काढण्यासाठी आलेले आहात. वेष्टण काढण्याच्या प्रक्रियेत, वेष्टणाचा कागदही जपण्याचे लक्षात ठेवा. तुमच्या भोवतालचे वातावरण, तुमच्या भोवतालची परिस्थिती ज्यात तुम्ही आणि तुमचे शरीर वेष्टणाचा कागद आहात. जेव्हा आपण कागद बाजूला करतो तेव्हा आपण तो नष्ट करून टाकतो. आपण इतके घाईत असतो की बरेचदा आपण भेटवस्तूही नष्ट करतो. चिकाटीने आणि सहनशक्तीने तुमच्या भेटवस्तू उघडा आणि वेष्टणाचा कागदही जपून ठेवा.
 
श्री श्री रविशंकर ‘मौन एक उत्सव’ मधून साभार
सर्व पहा

नवीन

आरती गुरुवारची

हनुमान जन्मोत्सव विशेष: जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी बजरंगबलीचे 'हे' छोटे उपाय नक्की करून पहा!

Hanuman Janmotsav 2026 दुर्मिळ शुभ योगात हनुमानाचा जन्मोत्सव, पूजेचे मंत्र, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

बजरंगबली रुष्ट होऊ नयेत? हनुमान जयंतीला या ‘चुका’ अजिबात करू नका!

Hanuman Favourite Food बजरंगबलींना आवडणारे पदार्थ कोणते? प्रसादात काय अर्पण करावे?

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

Show comments