Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी म्हणी/मराठी प्रोव्हर्बस

वेबदुनिया

घरच झाल थोड त्यात व्याहिनी धाडलं घोड..

अर्थ : आधीच कामाने/ कोणत्याही गोष्टीने कंटाळा आलेला असतो आणि दुसर कोणीतरी येवून परत तेच काम सांगत...

तुझ माझ जमेना आणि तुझ्यावाचून करमेना..

अर् थ : दोन व्यक्तींचे नुसते वाद होत असतील पण जर त्या व्यक्ती सोबत नसतील तर एकमेकांची आठवण काढत असतील/ त्यांना एकमेका शिवाय करमत नसेल तर त्यासाठी हि म्हण वापरतात..

नकटीच्या लग्नाला १७ विघ्ने
अर्थ   - एखाद्या गोष्टीत आधीच अडचणी असताना त्यात आणखीन संकटांची भरच पडत े.

अति तिथे माती...
अर्थ -- कोणत्याही गोष्टीची अतिशयोक्ती केल्यास त्याची माती होते म्हणजेच हाती काहीच लागत नाही...काहीच निष्पन्न होत नाही...

अति शहाणा त्याचा बैल रिकामा
अर्थ --- प्रत्येक कामामध्ये जास्त चिकित्सा करत बसल्यास कोणतेच काम पूर्ण होत नाही

पुढे पहा गंमतशीर म्हणी...

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही
अर्थ --- कोणत्याही चांगल्या कामात विघ्ने आणणाऱ्या विघ्नसंतोषी लोकांमुळे चांगले काम होण्याचे राहत नाही...ते काम पूर्ण होतेच

लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषा
अर्थ -- इतरांना चांगल्या गोष्टी सांगून स्वतः मात्र त्यावर अवलंब(त्या गोष्टींचा स्वतः साठी वापर) न करणे

अळी मिळी गुपचिळी
अर् थ --- स्वताच्या मनातील हेतूचा दुसर्याला सुगावा न लागू देण

पडत्या फळाची आज्ञा ..
अर्थ : एखादी गोष्ट करायची असते पण अविर्भाव असा असतो जस काय दुसर्यांनी सांगितलं म्हणून केलाय...

नावडतीच मीठ पण अळणी असत...
अर्थ : एखादी व्यक्ती आवडत नसेल तर त्या व्यक्तीने किती पण चांगल काम केल तरी त्यांना नाव ठेवणे..

रामगीता

देवीचे नववे रूप सर्व सिद्धी प्रदान करणारी देवी सिद्धीदात्री

हिंदू धर्मातील मोठा सण रामनवमी...

राम- सीता यांच्या नात्यातून या 4 गोष्टी शिकाव्या, आयुष्य आनंदी होईल

Ram Navami 2024: भारतातील प्रमुख राम मंदिर, दर्शन घेण्यासाठी जा अवश्य

अखेर नारायण राणेंचं नाव जाहीर

उद्या पहिल्या टप्प्यात मतदान!

मरीन ड्राईव्हच्या प्रवासाला अवघे १५ मिनिटे लागतात, मुंबईकरांना कधी मिळणार ही भेट?

महाराष्ट्रातील ओपिनियन पोल भाजपची चिंता वाढवत आहेत, महाविकास आघाडीच्या दाव्याला बळ मिळत आहे.

कडक उन्हाने मुंबईत कहर केला, 14 वर्षात एप्रिल महिना इतका उष्ण नाही, आयएमडीचा इशारा देत आहे तणाव

Show comments