suvichar

यज्ञ

Webdunia
यज्ञ ही एक सूक्ष्मांचा विकास करणारी, वैयक्तिक व सामुदायिक जाणीव शुचिर्भूत करणारी प्राचीन पद्धती आहे. यज्ञाची तीन अंगे आहेत. देवपूजा - सर्व स्वरूपातील ईश्वराचा सन्मान. संगतीकरण - सृष्टीतील सर्व तत्त्वे आणि लोक यांचा मेळ घडवून विकास प्रक्रिया जलद करणे. दान - स्वत:च वाटय़ाला आलेल्या सुखात मोकळेपणाने इतरांना सहभागी करून घेणे.
 
श्री श्री रविशंकर ‘मौन एक उत्सव’ मधून साभार 
सर्व पहा

नवीन

आरती गुरुवारची

गुरुवारी भगवान विष्णूच्या या मंत्रांचा जप करा, जीवनातील अडथळे दूर होतील

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

Show comments