Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुखी राहण्यासाठी देवपूजा अशी करावी...

Webdunia
देव नेहमी आपल्या समोर उच्च आसनावर ठेवावेत. आपल्या उजव्या बाजूस पूजेचे साहित्य व डाव्या बाजूस पाण्याचा तांब्या ठेवा. देवाच्या चौरंगावर देव्हाऱ्यात आपल्या उजव्या बाजूस शंख व आपल्या डाव्या बाजूस घंटा ठेवावी. देवाच्या उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा ठेवावा.

पूजेला दर्शनाला जाताना व पुजेला बसताना काही सूचनाचप्पल घालून देवाच्या पुजेला जावू नये. वाहनात बसून पूजेला जावू नये. देवाच्या उत्साहात सेवा करावी. देवळात गेल्यावर देवाला साष्टांग नमस्कार घालावा. अशौचात देवाची पूजा करू नये. गप्पा मारीत, बडबड करीत पूजा करू नये. खोटे बोलत मोठ्याने ओरडत पूजा करू नये. स्त्रियांचा अनादर व अश्लील गप्पा मारत पूजा करू नये.

स्नान करून उत्साहाने, आनंदाने देव पूजा करावी. बहुतेक कुटुंबाच्या देवघरात देवाम्चे पंचायतन असते. पंचायतन म्हणजे पाच देवांचा एके ठिकाणी केलेला सच, शंकर, विष्णु, सूर्य, गणपती आणि देवी हे ते पाच देव असतात. त्यांपैकी आपली मुख्य देवता मध्यभागी आणि बाकीचे चार देव त्याच्या भोवती कमळट किंवा ताम्हणात मांदून त्यांची पूजा करावी.

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

दशरथ कृत शनि स्तोत्र

शनिवारची आरती

संपूर्ण दासबोध Dasbodh in Marathi

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

नागपूर स्फोटकांच्या कारखान्यात स्फोट प्रकरणात मृतांची संख्या नऊ वर

धारावीची जमीन महाराष्ट्र सरकारच्या खात्यांना हस्तांतरित होणार,अदानी समूह फक्त पुनर्विकास करणार

इलॉन मस्कनंतर राहुल गांधींनीही EVM वर वक्तव्य केलं, म्हणाले-

शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल

ठाण्यात घरातून 17.2 लाख रुपयांचे चरस जप्त, एकाला अटक

पुढील लेख