1 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वतः कडू औषध घेताना पाहिल्यास जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येण्याचे संकेत आहेत.
2 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वतःस दुर्घटना घडताना दीसली तर लवकरच आजार पण संभवते.
3 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वतः प्रवासा साठी वाहनद्वारे जाण्याची तयारी करताना दीसल्यास त्याला योजलेला प्रवास रद्द केलेलाच बरा कारण अपघात भय दीसते.
4 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वतः आरशे फोडत असल्याचे दीसते त्याच्या परीवारात कोणाचा तरी मृत्युसम संकट येते.
5 . एखाद्या स्त्रीला जर स्वप्नात स्वतःला टक्कल पडलेले दीसले तर गरीबीचा सामना करण्याचे योग संभवतात.
6 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वतःची नाव तूफानी वादळात फंसलेली दीसल्यास येणारा काळ पूर्ण असण्याची ही सूचना समजावी.
7 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर मुंग्याना स्वतः मारताना पाहील्यास व्यापार नाश संभवतो.
8 . स्वप्नात रडणारे बालक दीसणे आजारपण व निराशा यांची सूचना देते.
पुढे पहा प्रणय संबंधी स्वप्न फल विचार :
प्रणय संबंधी स्वप्न फल विचार :
1 . एखाद्या स्त्रीला ( युवती ) जर स्वप्नात रत्नजड़ीत आंगठी अथवा नेकलेस बघते तीचे वैवाहीक जीवन सुखी होते.
2 . एखाद्या स्त्रीला ( युवती ) जर स्वप्नात स्वतःच्या मित्राने दीलेल्या बांगड्या घालताना पाहील्यास शीघ्र विवाह होतो.
3 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला कोणतेही सुंदर वस्त्र दिसल्यास त्याला मधुर स्वभावाची विदुषी पत्नी प्राप्त होते.
4 . एखादी अविवाहित युवती अपल्या प्रेमीला कोण्या दुसर्याच युवतीशी विवाह करताना पाहीले तर तीचा विवाह शीघ्र होतो.
5 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला अपली हरवलेली वस्तु पुन्हा मिळवल्यास त्याला आगामी जीवनात सुख मिळते .
6. एखाद्याला स्वप्ना मध्ये जर इंद्रधनुष दिसल्यास वास्तविक जीवन सुखमय राहील.
7. एखाद्या स्त्रीला जर स्वप्नात पुरुष आंगठी भेट देताना दीसेल तर पती हिच्यावर खुपच प्रेम करेल.
पुढे पहा मिश्रीत स्वप्न फल विचार :
मिश्रीत स्वप्न फल विचार :
1. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला कारागीर बनून घर बनवताना पाहील्यास जीवनात अपार सफलता मिळेल.
2. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला साफ-सुथरी श्मशान भूमी दीसल्यास व्यापार वृद्धि होईल.
3. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतःस पुस्तक वाचताना पाहील्यास समाजात मान-सम्मान वाढतो.
4. स्वप्ना मध्ये जर मशीनने कोणासही गवत कापताना पाहील्यास सौभाग्य वृद्धी होते.
5. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला कोण्या युवतीला कानातले ( कर्णफूल ) घालताना पाहील तर लवकरच शुभवार्ता ऐकण्यास मिळेल.
6. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला धान्याची रास दीसेल तर स्वतःच्या परीश्रमाने सफलता प्राप्त होईल.
7. स्वप्ना मध्ये जर एखाद्या स्त्रीला धान्याची रास दीसेल तर सहज मार्गाने धनप्राप्त होईल.
8. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतः कॉफी अथवा चाहा पीताना पाहिल्यास त्याला जीवनात हर्ष्-उल्हास व समृद्धी लाभेल.
9. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतःच्या हात व पायात दुखत असल्याचे दिसल्यास धन प्राप्ती होते.