Festival Posters

थंडाई

सौ. स्मिता सतीश मिराशी
ND
साहित्य : पंचवीस ते तीस बदाम-बी, दोन चमचे खसखस, आठ दहा पिस्ते, दोन-तीन चमचे काकडीचे बी, च ार चमचे चारोळी, दोन चमचे बडीशोप, सात-आठ वेलदोडे, दहा-बारा दाणे पांढरी मिरी, थोडे बेदाणे, दोन ग्लास दूध, दोन ग्लास पाणी, पाच-सहा गुलाबकळ्या किंवा गुलाबाचे पाणी, साखर.

कृती : बादाम भिजत घालून, त्यांची साल काढून टाकावी. पांढरी मिरी नसल्यास क ाळ्या मिर्‍यांना पाणी लावून, हाताने चोळून त्यांची साल काढावी. नंतर बदामाचा गर, मिरी, वेलदोडे, खसखस, पिस्ते, काकडीचे बी, चारोळी, बडीशोप, बेदाणे हे सर्व जिन्नस एकत्र करून बारीक वाटावे. वाटून झाल्यावर तो गोळा व दूध व पाणी एकत्र करावे व गोड पाहिजे असेल त्या प्रमाणात साखर घालून चांगले ढवळावे.

साखर विरघळल्यावर त्याच गुलाबाचे पाणी घालावे. जास्त दाट वाटल्यास दूध किंवा पाणी जरूर असेल, ते घालावे. हवा असल्यास थोडा बर्फ घालून थंडाई पिण्यास द्यावी.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

बाजारात मिळणारे महागडे हेअर कंडिशनर फक्त ₹10 मध्ये घरच्या घरी बनवा, तुमचे केस मुलायम आणि चमकदार होतील

Akshaya Tritiya 2026 अक्षय तृतीया संपूर्ण माहिती

उन्हाळ्यात जास्त पाणी पिणे हे धोक्याचे लक्षण आहे, दुष्परिणाम जाणून घ्या

मूल मित्रांशी फोनवर बराच वेळ बोलते का? वेळेची मर्यादा अशी ठरवा

Akshaya Tritiya 2026 : अक्षय तृतीया विशेष नैवेद्यात बनवा या पारंपरिक पाककृती

Show comments