Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Holi 2022 : या होळीच्या दिवशी चंद्राला प्रसन्न करा, भरपूर पैसा येईल

Webdunia
बुधवार, 16 मार्च 2022 (13:40 IST)
होळीच्या रात्री चंद्रोदय झाल्यावर आपल्या घराच्या छतावर किंवा मोकळ्या जागेवर उभे राहा जिथून चंद्र दिसतो. त्यानंतर चंद्राचे स्मरण करून चांदीच्या ताटात ड्राय खजूर आणि काही मकाणे ठेवा आणि शुद्ध तुपाच्या दिव्याने तसेच उदबत्तीने ओवाळा. आता दुधाने अर्घ्य द्या.
 
अर्घ्य झाल्यावर पांढरा प्रसाद आणि केशर मिश्रित साबुदाण्याची खीर अर्पण करावी. आर्थिक संकट दूर करून समृद्धी प्रदान करण्यासाठी चंद्राला विनंती करा. नंतर मुलांमध्ये प्रसाद आणि माखणाचे वाटप करा.
 
त्यानंतर प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री चंद्राला दूध अर्पण करावे. आर्थिक संकट दूर होऊन समृद्धी वाढेल. हा बदल तुम्हाला काही दिवसातच जाणवेल.

संबंधित माहिती

मंगलाष्टक मराठी संपूर्ण Marathi Mangalashtak

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

अक्षय्य तृतीयेला तयार होत आहेत सुकर्म योगासह हे 5 शुभ संयोग, या राशीचे जातक ठरतील भाग्यवान

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments