Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हॉलिवूडवर शोककळा; अभिनेता फिलिप हॉपमनचा मृत्यू

वेबदुनिया
WD
ऑस्क र पुरस्का र विजेत ा हॉलिवू ड अभिनेत ा फिलि प सिमो र हॉफम न यांच ा मृत्य ू झाल ा आह े. त े 46 वर्षाच े होत े. ड्रग्जच्य ा ओव्हरडोसमुळ े त्यांच ा मृत्य ू झाल्याच े समजत े. हॉपम न यांच्य ा अकाल ी मृत्युमुळ े हॉलिवुडव र शोककळ ा पसरल ी आह े.

न्यूयॉर्कमधी ल त्यांच्य ा अपार्टमेंटमधी ल बाथरुममध्य े त े मृतावस्थे त आढळल े. यावेळ ी त्यांच्य ा हाताल ा इंजेक्शनच ी सु ई होत ं. त्याचबरोब र पोलिसांन ी त्यांच्य ा घरातू न हिरॉईनह ी जप् त केल े. हॉपम न यांच्य ा मृत्युच्य ा कारणांच ा तपा स सुर ु आह े. दरम्या न, फिलि प हॉपम न यांन ा ' कॅपो ट' चित्रपटाती ल दमदा र अभिनयासाठ ी 2005 मध्य े ऑस्करन े गौरवण्या त आल े होत े.

सर्व पहा

नक्की वाचा

विवाहबंधनात अडकले गायक अरमान मलिक, लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड आशना श्रॉफ सोबत घेतले सप्तपदी

अमृता खानविलकरच्या विलक्षण, सुदंर नृत्यानं घातली प्रेक्षकांना भुरळ, संगीत मानापमान मध्ये पाहुणी कलाकार म्हणून गाजवलं "वंदन हो" गाणं

दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबई आणि बॉलिवूड सोडण्याचा घेतला निर्णय

सिकंदर' चित्रपटाचा टीझर रिलीज

वरुण धवनची मुलगी लाराची पहिली झलक आली जगासमोर

सर्व पहा

नवीन

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग Grishneshwar Jyotirlinga Temple

कहो ना प्यार है' पुन्हा रिलीज झाल्याने 25 वर्षांनंतर ही हृतिक रोशनची जादू कायम राहणार का?

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

भारतातील अद्भुत ठिकाणे जी रात्री अंधारात तेजोमय दिसतात

अक्षय कुमारच्या 'भूत बांगला' या हॉरर कॉमेडी चित्रपटाचे पुढील शूटिंग जयपूरमध्ये सुरू

Show comments