Dharma Sangrah

पेनेलोप क्रुझ चा तसला फोटो व्हायरल

Webdunia
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017 (17:16 IST)
पूर्ण जगात प्रसिद्ध असलेली आणि पायरट ऑफ केरीबियान चित्रपटात सुद्धा झळकलेली अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामध्ये या  स्पॅनिश अभिनेत्री पेनेलोप पुन्हा एकदा हॉट फोटों दिले आहेत. यावेळी ती  व्हॅनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती ती इटलीमध्ये गेली असताना, तिने असेच काही हॉट फोटोज  शेअर केले आहेत. त्यामुळे तिचे अनेक चहेते खुश झाले आहेत. यामध्ये तिने एक निर्वस्त्र असा अत्यंत न्यूड फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती स्वतःला  एका चादरीने झाकले आहे. यामध्ये प्रसिद्ध असे मासिक  इस्काईर मॅगझिनसाठी पेनेलोपने हे फोटोशूट केले होते. पेनोलेप ही जगात सर्वात अधिक फॉलो केली जाणारी सेलिब्रिटी आहे. पेनेलोप क्रुझ इन्स्टाग्रामवर प्रचंड अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर पेनेलोप क्रुझचे 20 लाख 30 हजार फॉलोअर्स  आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

अहिल्या किल्ला महेश्वर

आई झाल्यानंतर कतरिना कैफने साजरा केला तिचा पहिला ख्रिसमस, कुटुंबासोबत शेअर केला एक गोंडस फोटो

पुढील लेख
Show comments