rashifal-2026

हॉलिवूड अभिनेते सर रॉजर मूर याचे निधन

Webdunia
बुधवार, 24 मे 2017 (09:42 IST)
हॉलिवूड चित्रपटात जेम्स बॉन्डची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सर रॉजर मूर (८९) यांचं निधन झाले.    सर रॉजर मूर यांचं कॅन्सरच्या दीर्घ आजाराने स्वित्झर्लंडमध्ये निधन झाल्याची बातमी त्यांच्या कुटुंबीयांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी 1973 आणि 1985 मध्ये एमआय 6 एजेन्ट जेम्स बॉन्ड या सात चित्रपटांच्या सिरीजमध्ये जेम्स बॉन्डची भूमिका साकारली होती.  
सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

कैलाश खेरच्या लाईव्ह शोमध्ये गोंधळ, गर्दी उफाळून आली, गाणे थांबवले

धुरंधर'चा 20 व्या दिवशी 600 कोटी क्लबमध्ये प्रवेश

हिवाळ्यातील रात्रीच्या आकाशाचे सौंदर्य पाहण्यासाठी दक्षिण भारतातील या शांत ठिकाणी नक्कीच भेट द्या

Flashback २०२५ मध्ये या बॉलीवूड अभिनेत्रींनी रेड कार्पेट फॅशनला नव्या अंदाजात सादर केले

बिगबॉस फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात

पुढील लेख
Show comments