Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमेरिकेची कुल्पो 'मिस युनिव्हर्स'!

वेबदुनिया
' मिस अमेरिका' असलेल्या ऑलिविया कुल्पो यंदाची मिस युनिव्हर्स ठरली आहे. पहिल्या 16 मध्ये स्थान मिळालेल्या भारताच्या शिल्पा सिंगला मात्र स्पर्धेच्या अंतिम फेरीतही प्रवेश करता आला नाही.

फिलिपाईन्सच्या जेनिन टुगनन हिला दुसरा, तर व्हेनेझुएलाच्या आयरिन एसरला तिसरा क्रमांक मिळाला आहे. या सौंदर्य स्पर्धेत जगभरातील ‍विविध देशांच्या 89 सौंदर्यवतींना भाग घेतला होता.

FILE

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

मुंबई उच्च न्यायालयाने राणा दंपतीला दण्ड देण्याचा इशारा दिला

जायकवाडी मासेमारी : 'अपंग मुलाच्या इलाजासाठी रुपया-रुपया साठवते, मासे कमी झाले तर जगू कसं?'

राजर्षी शाहू महाराजांनी सव्वाशे वर्षांपूर्वी दिलेलं 50 टक्के आरक्षण नेमकं कसं होतं?

छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक विचारांनी महाराष्ट्राला कशी दिशा दिली?

हा भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्ध पहिला T20I सामना खेळणार आहे!

सर्व पहा

नवीन

अजित पवार गटाच्या नेत्यांना पक्षामध्ये सहभागी करण्यासाठी काही अटी राहतील-शरद पवार

मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानंतर पुण्यातील बार आणि हॉटेल्सवर मोठी कारवाई

कांदिवली परिसरात तरुणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

फडणवीसांनी दिला इशारा- शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देणाऱ्या बँकांविरुद्ध दाखल होईल FIR

मुंबईत बेस्ट बसने दुचाकीला उडवलं, चिमुकलीचा जागीच मृत्यू

Show comments