Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'त्या' पाकिस्तानी बाळाचा मृत्यू

Webdunia

मेडिकल व्हिसा काढून हार्ट सर्जरीसाठी भारतात आलेल्या पाकिस्तानी बाळाचा मृत्यू झाला आहे. रोहन सादिक(४ महिने) असे मृत्‍यू झालेल्‍या बाळाचे नाव आहे. सोमवारी लाहोरमधील घरी परतल्यानंतर डिहायड्रेशनमुळे रोहनचा मृत्‍यू झाला. 

रोहनच्या हृदयात भोक असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी त्याला पाकिस्तानहून भारतात आणायचे होते. भारत-पाकिस्तानमधील ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर कंवल यांना मेडिकल व्हिसा मिळवण्यात अडथळे येत होते. अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या मदतीने कंवल यांना व्हिसा मिळाला. १२ जुलै रोजी रोहनला भारतात आणण्यात आले. त्याच्यावर नोएडातील जेपी हॉस्पिटलमधील डॉ. राजेश शर्मा आणि यांच्या टीम १४ तारखेला शस्त्रक्रिया केली. सर्जरीनंतर रोहनच्या कुटुंबीयांनी भारत सरकार आणि स्वराज यांचे आभारही मानले होते.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments