Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अबब! प्रेयसीचे तुकडे करून खाल्ले

Webdunia
अमेरिकेच्या दक्षिण इंडियानाच्या एका डोकेफिरू प्रेमीच्या वकिलांनी कोर्टात म्हटले की त्याच्या क्लाइंटवर केस चालवू शकत नाही कारण तो काहीही समजून घेण्याच्या परिस्थितीत नाही. त्यावर त्याच्या पूर्व प्रेयसीवर बलात्कार करून खून केल्याचा आरोप आहे. एवढंच नव्हे तर त्याने खून केल्यावर प्रेयसीचे तुकडे करून खाल्ले.
 
या खूनी प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरू असून अटकेत असलेल्या जोसेफ ओबरहनसले यातर्फे अपील केली गेली की त्यावर केस चालवण्याची सध्या योग्य वेळ नाही. सध्या जोसेफची मानसिक स्थिती गडबडली असून तो कोर्टात कार्यवाही समजण्याच्या परिस्थितीत नाही.
 
35 वर्षीय ओबरहनसलेवर आरोप आहे की त्याने प्रेयसीवर बलात्कार, खून आणि त्याचे तुकडे करून खाल्ले होते. हे प्रकरण 2014 आहे. एका इंग्रजी वेबसाइटप्रमाणे आरोप सिद्ध झाल्यास जोसेफला मृत्युदंडाची शिक्षा भोगावी लागू शकते.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments