Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लष्करी सामर्थ्यात अमेरिका अव्वल, भारत चौथ्या क्रमांकावर

Webdunia
सोमवार, 15 मे 2017 (15:47 IST)

जगात अमेरिका लष्करी सामर्थ्यात सर्वात शक्तिशाली देश असल्याचं समोर आलं आहे. अमेरिका चीन आणि रशियापेक्षा तीनपटीनं स्वतःच्या लष्करावर पैसा खर्च करत असल्याचीही माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ग्लोबल रँकिंगमधून ही गोष्ट उघड झाली आहे. या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारत एकूण 51 मिलियन डॉलर लष्करावर खर्च करतो.

अमेरिका स्वतःच्या संरक्षणासाठी जवळपास 600 बिलियन डॉलर एवढा खर्च करतो. तर रशिया एका वर्षात जवळपास 54 बिलियन डॉलर खर्च करतो, चीन 161 बिलियन डॉलर खर्च करतो. अमेरिकेच्या संरक्षण बजेटमध्ये जवळपास 54 बिलियन डॉलरची वाढ झाली आहे. इसिसचा खतरा लक्षात घेता ट्रम्प यांनी संरक्षण बजेट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्लोबल रँकिंगच्या यादीत जवळपास 106 देशांचा समावेश आहे. ज्यात अनेक घटकांचा विचार करण्यात आला आहे. यात संरक्षण बजेट, लष्करी सामर्थ्य आणि शस्त्रास्त्रांच्या संख्येवर भर देण्यात आले आहे.  भारताकडे 4426 टँक्स, 3 हेलिकॉप्टर केरिअर, 2102 एअरक्राफ्ट,  295 नौदलाचं सामर्थ्य आणि 1325000 जवानांची संख्या आहे.  

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांचे लाडकी बहीण योजनेवर वादग्रस्त विधान, विजय वडेट्टीवार यांची टीका

पॅरासिटामॉलसह 53 औषधे गुणवत्ता चाचणीत नापास! व्हिटॅमिनच्या गोळ्याही धोकादायक

Work Pressure मुळे वाढत आहे cardiac arrest, काय आहे Smoke Break ज्यामुळे आजार पसरताय

देशात पहिल्यांदाच धावणार एअर ट्रेन,कुठून कुठे धावणार जाणून घ्या

अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर आदित्य ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments