Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यावर कारची धडक,बायडेन थोडक्यात बचावले

Webdunia
सोमवार, 18 डिसेंबर 2023 (10:16 IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सुरक्षेत मोठी त्रुटी रविवारी डेलावेअरच्या वेमिंग्टनमध्ये दिसून आली. वास्तविक, त्यांच्या ताफ्याला एका कारची धडक बसली. जो बिडेन आपली पत्नी जिल बायडेन आणि त्याच्या कर्मचार्‍यांसह एक कार्यक्रम सोडला तेव्हा ही घटना घडली. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
 
राष्ट्रपतींच्या ताफ्याशी टक्कर झाल्यानंतर फोर्ड कार चौकाचौकाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होती, परंतु तेव्हा राष्ट्रपतींच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शस्त्रे दाखवत त्यास घेरले. कार चालकाला हात वर करण्यास सांगितले.
सध्या या घटनेबाबत गुप्तचर यंत्रणेकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
 
यापूर्वी सप्टेंबरमध्ये जी-20 परिषदेसाठी भारतात आलेले राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळल्या होत्या. खरं तर, बायडेनच्या ताफ्यात समाविष्ट असलेली एक कार दुसर्‍या प्रवाशाला पोहोचवताना दिसली. कारकडे हॉटेल आणि प्रगती मैदानात जाण्यासाठी पास होते, ते पाहून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गाडी थांबवली. चौकशीअंती ही कार आयटीसी मौर्य हॉटेलकडून प्रगती मैदानाकडे जाणार होती, मात्र त्यापूर्वीच कारचालकाने दुसऱ्या प्रवाशाला उचलण्यासाठी गाडीचा वापर सुरू केला होता. या घटनेनंतर यंत्रणांनी चालकाला ताब्यात घेतले होते.
 
 
Edited By- Priya DIxit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

राज ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघात प्रचार करणार,आदित्य ठाकरेला आव्हान देणार!

IND vs BAN: यशस्वी जैस्वालने रचला इतिहास,सुनील गावस्करांचा रेकॉर्ड मोडला

इस्रायलचा दावा- हिजबुल्लाचा कमांडर इब्राहिम अकील ठार

EY कर्मचाऱ्याच्या मृत्यूबद्दल अजित पवार यांची "तणावांमुळे तरुणांच्या मृत्यू" या विषयावर चिंता व्यक्त

मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवरून उडी मारून टॅक्सी चालकाची आत्महत्या

पुढील लेख
Show comments