Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सौदीने दिले वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईकला नागरिकत्व

Webdunia
रविवार, 21 मे 2017 (20:36 IST)

वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईकने इंटरपोलपासून बचावासाठी सौदी अरेबियाच्या नागरिकत्वाचा आग्रह धरला होता. सौदीने नाईकचा अर्ज मंजूर केला आहे. आता त्याला नागरिकत्व देण्यात आले आहे.  ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोरांनी आपल्याला झाकीर नाईकपासून प्रेरणा मिळाल्याचे म्हटले होते. त्यामुळे आपल्याला अटक होऊ नये, म्हणून नाईक भारत सोडून गेला होता. नाईकची स्वंयसेवी संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर (आयआरएफ) सरकारने बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वी न्यायालयानेही नाईकच्या संस्थेवर बंदीचा निर्णय कायम ठेवला होता. भारताच्या सुरक्षेला धोका असल्यामुळे आयआरएफवर बंदी घालण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले होते.

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

LIVE: गरीब कामगारांना घरे देण्याच्या योजनेबाबत उपमुख्यमंत्री शिंदेनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी उद्धव ठाकरे गटाकडून नवी मागणी

महाराष्ट्रात गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरे बांधली जातील, उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात एक शिंगे गेंडा धर्मेंद्रचा मृत्यू

नवी मुंबईत हेडकॉन्स्टेबलची गळा आवळून हत्या

पुढील लेख
Show comments