Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ही आहे जगातील महागडी आणि स्वस्त शहरे

Webdunia
शुक्रवार, 16 मार्च 2018 (15:00 IST)

'इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट'नं (ईआययू) आपल्या एका अहवालात देशातील सर्वात स्वस्त शहर कोणतं?  या प्रश्नांनाच उत्तर दिले आहे. 'कॉस्ट ऑफ लिव्हिंग २०१८'च्या सर्वेक्षणानुसार, दक्षिण आशियाई देश खासकरून भारत आणि पाकिस्तानातील शहर अधिक स्वस्त आहेत. सर्वात स्वस्त शहरांच्या यादीत टॉप १० शहरांमध्ये भारतातील बंगळुरू, चेन्नई तसंच नवी दिल्ली या शहरांचा समावेश आहे.जगातील सर्वात स्वस्त शहरामध्ये सीरियाची राजधानी दमिश्कचा प्रथम क्रमांक आहे. वर्ल्डवाईड कॉस्ट ऑफ लिव्हिंग एक द्विवार्षिक इकोनॉमिक इंटेलिजन्स युनिट सर्व्हे आहे. जगतील स्वस्त शहरे  दमिश्क, कराकास, अल्माटी, लागोस, बंगळुरू, कराची,अल्जिअर्स,चेन्नई, बुखारेस्ट, नवी दिल्ली तर जगातील सर्वात महागडी शहरे आहेत सिंगापूर,पॅरिस, ज्युरिक, हाँगकाँग, ओस्लो, जेनेवा, सियोल, कोपेनहेगेन, तेल अवीव आणि सिडनी होय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments