Dharma Sangrah

ट्रम्प घेणार वर्षाला फक्त १ डॉलर वेतन

Webdunia
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 (14:16 IST)
अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षाला फक्त १ डॉलर वेतन म्हणून घेणार असल्याचे जाहीर केले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला वर्षाला ४ लाख डॉलरचे वेतन मिळते. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी संभाळताना मी वर्षाला फक्त १ डॉलर वेतन म्हणून घेईन तसेच सुट्टयाही घेणार नाही असे ट्रम्प यांनी एका मुलाखतीमध्ये  सांगितले आहे.  
 
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतील नावाजलेले उद्योगपती असून, ते गर्भश्रीमंत आहेत. सुरुवातीपासूनच ट्रम्प बेताल वक्तव्यामुळे चर्चेत राहिलेले आहेत. 
 
सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

जिओ-ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्सने 'पर्सनलाइज्ड इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझेशन' लाँच केले

उझबेकिस्तानचा अब्दुसत्तोरोवने अर्जुन एरिगेसीला पराभूत करत टाटा स्टील मास्टर्सचे विजेतेपद जिंकले

आयपीओपूर्वी एलोन मस्कने स्पेसएक्स आणि एक्स एआयचे विलीनीकरण केले

"लाडकी बहीण योजना" चे नाव अजित पवार यांच्या नावावर करावे; खरी श्रद्धांजली असेल-आमदार अमोल मिटकरी यांची मागणी

IND A vs USA: सराव सामन्यात भारत अ संघाने अमेरिकेला 38 धावांनी पराभूत केले

पुढील लेख
Show comments