Festival Posters

ट्रम्प यांना भेटण्यासाठी द्या 5 लाख डॉलरची देणगी

Webdunia
शनिवार, 24 डिसेंबर 2016 (12:14 IST)
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलांना सामाजिक कार्यासाठी पैसे उभारण्यापासून रोखल्याने गरजू लोकांना त्याचा त्रास होईल, 'असे ट्रम्प यांच्या वरिष्ठ सल्लागार  केल्लेनी कॉनवे यांनी म्हटले आहे. है पैसे उभारण्यामागील हेतूबद्दल वाद सुरू झाल्यावर त्यावर टीक होत असून, अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय पातळीवर हा विषय चर्चेत आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलांनी चालविलेल्या एका टेक्सासस्थित स्वयंसेवी संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प यांना पर्यावरण संवर्धनासाठी लाखो डॉलरच्या देणग्या घेण्यात येत आहेत, असे सेंटर फॉर पब्लिक इंटिग्रिटीने म्हटले आहे.    
 
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

GT vs CSK : आयपीएल २०२६ च्या ६६ व्या सामन्यात चेन्नई आज गुजरातचा सामना करणार

मुंबई बुलडोझर कारवाई : वांद्रे दंगलीप्रकरणी १० जणांविरुद्ध एफआयआर

LIVE: फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन मोठे निर्णय जाहीर केले; जूनपासून कर्जमाफी सुरू होणार

चारधाम यात्रेत भाविकांचा महापूर

महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता

पुढील लेख
Show comments