rashifal-2026

ट्रम्प यांनी केली 2 प्रमुख अधिकार्‍यांची हकालपट्टी

Webdunia
वॉशिंग्टन- अमेरिकेच्या स्थलांतर आणि सीमाशुल्क अंबलबजावणी विभागाचे संचालक डॅनियल रॅग्सडेल यांची अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हकालपट्टी केली आहे. त्या पदावर अध्यक्ष ट्रम्प यांनी थॉमस डी. होमन यांची नियुक्ती केली आहे. अशी माहिती अमेरिकेच्या देशांतर्गत सुरक्षा विभागाने निवृत्त महासचिव जॉन केली यांनी दिली.
 
स्थलांतर बंदीविषयीच्या आदेशावरून वादाच्या पार्श्वभूमीवर संबंधित संचालक रॅग्सडेल यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. तत्पूर्वी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रभारी अॅटर्नी जनरल सॅली येट्स यांचीही हकालपट्टी केली. ट्रम्प यांच्या स्थालांतर आणि निर्वासितांबाबतच्या निर्णयाचा न्यायालयात बचाव करण्यास येट्स यांनी नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्यावर ट्रम्प यांनी ही कारवाई केली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

अजित पवारांच्या जवळच्या सहकाऱ्याने खुलासा केला आहे की राष्ट्रवादीचे दोन्ही गट लवकरच विलीन होणार होते

आयओए अध्यक्ष पीटी उषा यांचे पती श्रीनिवासन यांचे निधन

274 दशलक्ष फॉलोअर्स असलेले विराट कोहलीचे इंस्टाग्राम अकाउंट गायब

LIVE: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारख्यात बदल

अमेरिकेत बर्फाळ रस्त्यांवर लोक अडकले; 50 हून अधिक मृत्यू

पुढील लेख
Show comments