Festival Posters

फेसबुकवर बर्थ इनविटेशन, 12 लाख लोकं म्हणाले- ''नक्की येऊ''

Webdunia
फेसबुकवर पोस्ट करताना सेटिंग फ़्रेंड्स ओनलीऐवजी पब्लिक असेल तर समस्या वाढू शकते. मेक्सिकोमध्ये एक वडिलांने आपल्या मुलीच्या वाढदिवसाची दावत देत असल्याचे निमंत्रण व्हि‍डिओ जेव्हा फेसबुकवर पोस्ट केले तेव्हा 12 लाख लोकांनी कन्फर्म केले की ते पार्टीला येत आहे.
 
पब्लिक सेटिंगवर व्हिडिओ पोस्ट झाल्यावर 80,000 दा शेअर केला गेला आणि व्हायरल झाला. एवढंच नव्हे तर अनेकदा या व्हिडिओची नक्कल करण्यात आली मीम बनवली गेली. रूबी इबारा ग्रेसियाचे वडील क्रेसेन्सियो यांनी सर्वांना वाढदिवसाला निमंत्रण देत व्हिडिओमध्ये म्हटले, हॅलो, आपण सर्व कसे आहात? आम्ही 26 डिसेंबरला आमची मुलगी रूबी हिचा 15 वा वाढदिवस साजरा करत आहोत. आपल्या सर्वांना येयचे आहे. आपल्या स्वागत आहे.
मिस्टर इबारा म्हणाले की त्यांचा उद्देश केवळ शेजाराचे आणि मित्रांना बोलवण्याची होती. पण आता त्यांनी म्हटले आहे की ते कुणालाही नकार देणार नाही आणि सर्वांचे स्वागत करतील. सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिसही गावात पोहचतं आहे.
 
यावर तयार करण्यात आलेल्या मिमीजमध्ये एकात डोनाल्ड ट्रंप आणि मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष दोघेही एक करार करत आहे. यात मेक्सिकोमध्ये रूबीच्या पार्टीत सामील होण्यासाठी मेक्सिको स्थलांतरित लोकांना परत पाठवण्याची परवानगी देण्याची गोष्ट आहे. तर एका मिमीत मेक्सिकोचे अभिनेता गेएल बर्नल एका कॉमेडी शोमध्ये मिस्टर इबाराची नक्कल करत आहे.
मेक्सिकोमध्ये मुलीचा 15 वा वाढदिवस खास असतो. मुलगी वयस्कर झाली म्हणून यासाठी भव्य दावत, लाइव्ह बेंड असतं. बर्थडे गर्ल त्या दिवशी एखाद्या राणी प्रमाणे वावरते.
सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

नागपूरमध्ये एका उघड्या नाल्यात एका 3 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला

टिपू सुलतान इंग्रजांशी लढताना शहीद झाले, ओवैसींचा भाजपवर हल्लाबोल

नागपूर गुन्हे शाखेने पॉश परिसरातील 4 क्रिकेट बुकींना अटक केली

उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments