Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Fact Check: तालिबानने अफगाणिस्तानात सॅनिटरी नॅपकिनवर बंदी घातली का? सत्य जाणून घ्या

Webdunia
शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (21:11 IST)
अफगाणिस्तानवर तालिबानने काबीज केल्या पासून देशातील महिला आपल्या हक्काबाबत काळजीत आहेत तालिबानने महिलांचे कपडे, शिक्षण आणि कामाबाबत कडक नियम आणि कायदे केले आहेत. आता एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे की तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सॅनिटरी नॅपकिनवर बंदी घातली आहे.
 
काय व्हायरल होत आहे ?
अनेक सोशल मीडिया युजर्स  न्यूज वेबसाइट सीएनएनच्या कथित बातमीचा स्क्रीनशॉट मथळ्यासह शेअर करत आहेत- ' ‘Taliban bans sanitory napkins in Afghanistan, says it's not a Sharia complaint practice।’
 
सत्य काय आहे ?
जेव्हा आम्ही व्हायरल स्क्रीनशॉट काळजीपूर्वक पाहिले तेव्हा आम्हाला आढळले की त्यात वापरलेला CNN लोगो योग्य नाही. तसेच अनेक शब्दांचे स्पेलिंगही चुकीचे आहे. उदाहरणार्थ, '‘sanitary’ ला ‘sanitory’आणि  ‘compliant’ को ‘complaint’ असे लिहिले आहे.
 
यानंतर, आम्ही या बातमीशी संबंधित कीवर्डच्या मदतीने इंटरनेटवर शोध घेतला, परंतु आम्हाला CNN वरच नाही तर इतर कोणताही मीडिया अहवाल सापडला नाही.
 
वेबदुनियाला त्याच्या तपासात असे आढळून आले की तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सवर बंदी घातल्याचा सोशल मीडियावर केलेला दावा खोटा आहे .वास्तविक, व्हायरल होणारा स्क्रीनशॉट अडिडेट केला आहे. CNN ने अशी कोणतीही बातमी प्रकाशित केलेली नाही.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

भाजपच्या विजयानंतर मराठ्यांवर हल्ले वाढले संजय राऊतांचा दावा

LIVE: भाजपच्या विजयानंतर मराठी भाषिकांवर हल्ले वाढले संजय राऊत

भारत जोडो यात्रेबाबत फडणवीसांचे आरोप केंद्र सरकारचे अपयश दर्शवणारे आहे आदित्य ठाकरे यांचे विधान

विराट कोहली आणि अनुष्का देश सोडणार!

IND W vs WI W: भारताने निर्णायक सामन्यात 60 धावांनी विजय मिळवला

पुढील लेख
Show comments