Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चंद्रावर उतरलेला शेवटचा अंतराळवीर कमांडर युजेन सेरननचे निधन

Webdunia
चंद्रावर उतरलेला शेवटचा अंतराळवीर असल्याचा मान मिळालेले कमांडर युजेन सेरनन (८२) याचे निधन झाले आहे. ह्यूस्टनच्या एका रुग्णालयात त्यांनी अंतिम श्वास घेतला. नासाने ट्विटरद्वारे याची माहिती दिली आहे. सरनेन यांच्या कुटूंबाची प्रवक्ता मेलिसा रे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, माजी अंतराळवीर युजेन सेरनन काही दिवसांपासून आजारी होते. 
 
युजेन सेरनन अपोलो 17 या याने कमांडर होते. त्यांनी 14 डिसेंबर 1972 रोजी चंद्रावर पाऊल ठेवले होते. चंद्रावर जाणारे ते शेवटचे पृथ्वीवासी होते. तिसऱ्या अंतराळ यात्रेवेळी त्यांनी चंद्रावर पाऊल ठेवले होते. 
सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

जागावाटपाचा निर्णय लवकरच' केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

ऍरिझोनामध्ये कमला हॅरिसच्या प्रचार कार्यालयावर गोळीबार

मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणाचा तपास सीआयडी करणार, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप

पुढील लेख
Show comments