Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खास महिला दिनासाठी अनोख गुगल डुडल

Webdunia
गुरूवार, 8 मार्च 2018 (11:45 IST)

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त गुगलने अनोख गुगल डुडल बनवलयं.  या डुडलमध्ये अनेक विशेष बाब आहेत. खूप साऱ्या डिझाइन्स आणि प्रत्येकाची वेगळी कहाणी आहे. यासाठी गुगलने १२ महिला कलाकारांशी गुगलने चर्चा केली. जगभरातील वेगवेगळ्या भागातील महिला कलाकारांनी वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या आहेत. या सर्व कहाण्या 'इंटरनॅशनल गुगल डे 2018' चा हिस्सा आहेत. प्रत्येक कहाणीतून वेळ, व्यक्तिमत्व आणि घटना सांगितली जातेय.

#herstoryourstory हे ट्रेंडिंग होत असून यामध्ये १२ कहाण्या वाचता येणार आहेत. ती यादी पुढीलप्रमाणे...

Anna Haifisch – “Nov 1989”
Chihiro Takeuchi – “Ages and Stages”
Estelí Meza – “My Aunt Blossoms”
Francesca Sanna – “The Box”
Isuri – “Aarthi the Amazing”
Karabo Poppy Moletsane – “Ntsoaki’s Victory”
Kaveri Gopalakrishnan – “Up on the Roof”
Laerte – “Love”
Philippa Rice – “Trust”
Saffa Khan – “Homeland”
Tillie Walden – “Minutes”
Tunalaya Dunn – “Inwards”

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments