Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हाँगकाँगने काढली भारतीयांची व्हिसा सवलत

Webdunia
बीजिंग- भारतीयांना हाँगकाँग तिथे पोहचल्यावर दिल्या जाणार्‍या व्हिसाची सवलत आता काढून घेण्यात आली आहे. यापुढे भारतात हाँगकाँगचा आधी व्हिसा मिळवावा लागेल आणि तो मिळाल्यानंतरच तिथे जाता येईल.
 
दरवर्षी भारतातून लाखो लोक हाँगकाँगला पर्यटनासाठी जातात. त्यांना विमानतळावर पोहोचल्यावर व्हिसा दिला जातो. तो आता दिला जाणार नाही. त्यामुळे आधीच व्हिसा काढून ठेवावा लागेल. हाँगकाँगचा ऑनलाइन व्हिसा भारतात सोमवार 23 जानेवारीपासूनच दिला जाणार आहे. ज्या भारतीयांना हाँगकाँगमध्ये राहायचे आहे वा त्यांना अन्य ठिकाणच्या प्रवासात हाँगकाँगमध्ये थांबावे लागणार आहे, त्यांच्याकडे आधीच व्हिसा तयार असणे गरजेचे आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री! 4 डिसेंबरला होणार घोषणा

राजकारण हा असंतुष्ट आत्म्यांचा महासागर, नितीन गडकरी यांचे वक्तव्य

अंडर-19 आशिया कप: भारताने जपानचा 211 धावांनी पराभव केला

लातूर: सरकारी शाळेतील शिक्षकाची पत्नी आणि मुलीसह आत्महत्या

LIVE: देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

पुढील लेख
Show comments