rashifal-2026

इसिसच्या 70 दहशतवाद्यांना तुर्कीमध्ये अटक

Webdunia
मंगळवार, 17 एप्रिल 2018 (08:49 IST)
तुर्की पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईत इसिसच्या 70 दहशतवाद्यांना अटक केली आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी इसिसच्या वरिष्ठ सदस्यासह 10 विदेशी संशयितांनाही अटक केली असून हे अटक केलेले दहशतवादी हे इराकचे नागरीक असल्याचे समोर आले आहे.
 
एका वेळी नऊ ठिकाणी तपास अधिकाऱ्यांनी छापे टाकून त्यांना अटक केली. ही कारवाई सिरीया आणि अमेरिकन स्ट्राईक नंतर स्थिरता आणण्यासाठी केल्याचे समजते. इस्तांबूलमधील दुसऱ्या एका कारवाईत पोलिसांनी इसिसच्या 51 संशयितांना अटक केली. पोलिसांनी इस्तंबूलच्या 6 जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. त्यामध्ये त्यांच्या हाती काही महत्वाची कागदपत्रे आली आहेत, तसेच तेथून त्यांनी डिजीटल साहित्यही जप्त केले आहे. तुर्कस्तानमध्ये इसिसने केलेल्या हल्ल्‌यात 300 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला होता. हा हल्ला दहशतवाद्यांनी बॉम्ब, रॉकेट आणि बंदुकीच्या साह्याने केला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

लुई ब्रेल जयंती: लुई ब्रेल दिन का साजरा केला जातो?

LIVE: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त

अजित पवारांनी पक्ष शरद पवारांच्या पक्षात विलीन करण्याचा संजय राऊतांचा सल्ला

आजपासून माघ मेळा 2026 ला सुरवात, माघ मेळ्याबद्दल 10 मनोरंजक तथ्ये जाणून घ्या

पुढील लेख
Show comments