Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Israel Hamas War: गाझामधील निर्वासित शिबिरावर बॉम्बस्फोटात 50 हून अधिक ठार

Webdunia
रविवार, 5 नोव्हेंबर 2023 (14:19 IST)
Israel Hamas War:इस्रायल आणि हमास यांच्यात अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे, ज्यामध्ये आतापर्यंत 10 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. युद्धात इस्रायल हमासबरोबरच दहशतवादी संघटना हिजबुल्लाहशीही लढत आहे. हमास आणि हिजबुल्ला या दोन्ही दहशतवादी संघटना इस्रायलवर हल्ले करत आहेत. इस्रायलही प्रत्युत्तर देत आहे आणि हल्ले करत आहे. दरम्यान, इस्रायलने शनिवारी रात्री गाझामध्ये हवाई हल्ला केला, ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला.
 
रात्री इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात निर्वासित शिबिरात राहणारे किमान ५१ पॅलेस्टिनी ठार झाले. त्यात बहुतांश महिला आणि लहान मुले होती. यासोबतच गाझा पट्टीतील अनेक घरेही उद्ध्वस्त झाली आहेत. मोठमोठ्या इमारतीही जमीनदोस्त झाल्या आहेत. गाझामध्ये इस्रायलच्या हवाई दलासह भूदलही तैनात आहे.
 
हमासच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, इस्रायलचे हल्ले सुरूच आहेत. शनिवारी 231 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 9488 पॅलेस्टिनी ठार झाले असून त्यात 3900 मुले आणि 2509 महिलांचा समावेश आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 24 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्याच वेळी, वेस्ट बँक परिसरात इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात किमान 140 लोकांचा मृत्यू झाला आहे.
 
 
 




Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

विनेश फोगटला नाडाने याप्रकरणी नोटीस पाठवली

फुटबॉल अंडर-20 आशियाई चषक पात्रता फेरीत भारताने मंगोलियाचा पराभव केला

अक्षय शिंदेच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी जागेचा शोध

जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी केले ओसामा बिन लादेनचे समर्थन!

पॅकबंद खाद्यपदार्थांमुळे स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका, रसायने सापडली

पुढील लेख
Show comments