Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काबूल : भारतीय दूतावासाजवळ बॉम्बस्फोट, सर्व कर्मचारी सुरक्षित

Webdunia
बुधवार, 31 मे 2017 (11:19 IST)

अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहर बुधवारी सकाळी  बॉ म्ब स्फोटाने हादरले. परदेशी दूतावास असलेल्या वझीर अकबर खान भागात हा बॉम्बस्फोट झाला. भारतीय दूतावासाच्या कार्यालयापासून 50 मीटर अंतरावर हा बॉम्बस्फोट झाला. भारतीय दूतावासातील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती भारतीय प्रतिनीधी मनप्रीत व्होरा यांनी दिली.   बॉम्बस्फोट झाला त्या ठिकाणापासून काही मीटर अंतरावर असलेले घराचे दरवाजे आणि काचा फुटल्या. नेमकी किती जिवीतहानी झाली ते लगेच समजू शकलेले नाही. वझीर अकबर खान भागातून काळया धुराचे लोट उठताना दिसत आहेत.  कोणाला टार्गेट करण्याच्या उद्देशाने हा बॉम्बस्फोट करण्यात आला ते स्पष्ट झालेले नाही. 

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

मुंबई विमानतळाची मोठी कामगिरी, ACI लेव्हल 5 पुरस्कार मिळवणारे देशातील पहिले विमानतळ

LIVE: शरद पवार यांनी केले आरएसएसचे कौतुक

उच्च न्यायालयाचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झटका, 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणात जनहित याचिका फेटाळली

नवी मुंबई टाउनशिपमध्ये बसला भीषण आग

रायगडमध्ये 1 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्याला अटक

पुढील लेख
Show comments