Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली शिक्षिका

Webdunia
लंडन- आतापर्यंत तुम्ही अजब प्रेमाच्या गजब काहण्या अनेकदा ऐकल्या असतील. अशीच एक अजब प्रेमकहाणी लंडनमध्ये उघडकीस आली आहे. येथील एक शिक्षिका आपल्याचा शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रेमात पडली. दोघांच्याही प्रेमाच्या चर्चा सुरू झाल्यावर शालेय प्रशासनाने या शिक्षिकेला निलंबित केले असून तिच्यावर आजन्म बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ही शिक्षिका यापुढे कुठल्याही शाळेत विद्यार्थ्यांना शिकवू शकणार नाही.
 
नजम खान असे या शिक्षिकेचे नाव आहे. विवाहित असलेली 36 वर्षीय नजम ब्रॅडफर्ड येथील टोंग हायस्कूलमध्ये शिक्षिका होती. तिथेच ती एका 18 वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली. गेल्या 9 महिन्यांपासून त्याची प्रेमकहाणी सुरू होती. ही शिक्षिका फेसबूक आणि अन्य चॅटिंग अॅपवर या विद्यार्थ्यासोबत गप्पा मारयची.
 
एका वृत्तानुसार विद्यार्थी आणि शिक्षिका यांच्यातील या विचित्र प्रेमकहाणीची गोष्ट समोर आल्यावर नॅशनल कौन्सिल फॉर टींचिंग अँड लिडरशीपच्या एका चौकशी समितीने या प्रकरणाची चौकशी केली. या चौकशीत दोघांमधील संबंधाबाबतची माहिती समोर आली. दोघेही एकत्र हॉटेलमध्ये जात असत. मात्र या प्रकारामुळे सदर विद्यार्थ्यांचे शै‍क्षणिक नुकसान झाल्याचेही चौकशीत उघड झाले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments