Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मलाला युसूफझई संयुक्त राष्ट्राची शांतिदूत

Webdunia
शनिवार, 8 एप्रिल 2017 (14:56 IST)

संयुक्त राष्ट्र महासचिव ऍन्टोनियो गुटेरेसने नोबल शांती पुरस्कार विजेती मलाला युसूफझई हिची निवड संयुक्त राष्ट्राची शांतिदूत म्हणून केली आहे. जगातील कोणत्याही नागरिकासाठी संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखाकडून दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार समजला जातो.  अनेक अडचणी येऊनही मलालाने महिला, मुली आणि इतरांच्या शिक्षणासाठी, अधिकारासाठी काम सुरूच ठेवले आणि म्हणूनच तिची निवड संयुक्त राष्ट्राची शांतिदूत म्हणून करण्यात आल्याचे गुटेरेस यांनी म्हटले आहे.  मलाल जगभरातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचे काम करेल, अशी घोषणा संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी केली आहे. संयुक्‍त राष्ट्रामध्ये सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या एका सोहळ्यात मलालाला ही जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री! 4 डिसेंबरला होणार घोषणा

राजकारण हा असंतुष्ट आत्म्यांचा महासागर, नितीन गडकरी यांचे वक्तव्य

अंडर-19 आशिया कप: भारताने जपानचा 211 धावांनी पराभव केला

लातूर: सरकारी शाळेतील शिक्षकाची पत्नी आणि मुलीसह आत्महत्या

LIVE: देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

पुढील लेख
Show comments