Festival Posters

'नासा' मंगळावर दोन, तर गुरूवर एक यान पाठविणार

Webdunia
गुरूवार, 21 डिसेंबर 2017 (09:23 IST)
येत्या काही दिवसांत   अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ मंगळावर दोन, तर गुरू ग्रहावर एक यान पाठविणार आहे. या यानांच्या माध्यमातून दोन्ही ग्रहांवरील नवीन माहिती मिळेल, असे ‘नासा’चे वरिष्ठ अँटेना व मायक्रोवेव्ह शास्त्रज्ञ डॉ. नासेर चाहत यांनी सांगितले.

एमआयटी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे कोलकाता येथील चॅप्टर आॅफ आयईईई, मुंबई येथील आयईईई बॉम्बे सेक्शन आणि नागपूर येथील प्रियदर्शिनी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने शहरात ६व्या ‘अप्लाइड इलेक्ट्रो मॅग्नेटिक-२०१७’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: नंदुरबार जिल्ह्याला नवे पालकमंत्री मिळाले

पूजेच्या नावाखाली क्रूरता! नाशिकच्या ज्योतिषशास्त्राचे काळे सत्य, ५८ व्हिडिओंमधून उघड

ज्योतिष अशोक खरातच्या विरोधात 3 एफआयआर दाखल, एसआयटी स्थापन केले

नागपूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ४१ हेक्टर पिकांचे नुकसान

मृत रुग्णावर ८ वर्षे उपचार करण्यात आले! बीड रुग्णालयातील प्रकार

पुढील लेख
Show comments