rashifal-2026

‘नासा’ने शोधले पृथ्वीसारखे राहण्यायोग्य तब्बल 20 ग्रह

Webdunia
गुरूवार, 2 नोव्हेंबर 2017 (10:17 IST)

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने ब्रम्हांडात पृथ्वीसारखे राहण्यायोग्य तब्बल 20 ग्रह असल्याचा शोध लावला आहे.  नासाच्या केपलर दुर्बिनीद्वारे या ग्रहांचा शोध घेण्यात आला आहे.

महत्त्वाचं म्हणजे या 20 ग्रहावर एलियन्सचा अधिवास असू शकतो किंवा माणसाला तिथे राहण्याजोगी स्थिती आहे, असा शोध नासाने दुर्बिणीच्या साहाय्याने लावला आहे. याठिकाणी  सध्या तिथे जीव आहेत किंवा तिथे जिवंत राहता येईल.

या ग्रहांमधील एक 7923.0 नावाचा ग्रह आहे जो पृथ्वी 2.0 म्हणून ओळखला जात आहे. या ग्रहाला सूर्याभोवती फिरण्यास 395 दिवस लागतात, त्यामुळे इथे पृथ्वीप्रमाणे 365 दिवसांचं नाही तर 395 दिवसांचं वर्ष असेल.  हा ग्रह थोडा थंड आहे, हा पृथ्वीच्या आकाराच्या 97 टक्के आहे. या ग्रहावरील उष्णता म्हणजे आपल्याकडील थंडी आहे. मात्र त्याचा माणसावर काही खास फरक पडणार नाही, असा दावा शास्त्रज्ञांनी केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

मीरा भाईंदरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून सोशल मीडियावर 'रेट कार्ड' टाकून लिलाव केला

LIVE: मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बची धमकी, बॉम्बशोधक पथक तैनात

पुण्यात 31.67 कोटी रुपयांचा बंदी घातलेला हुक्का साठा जप्त केला

मणिपूरमध्ये 3 आयईडी स्फोट, 2 जण जखमी

लक्ष द्या! बँक 5 दिवस बंद राहणार आहे

पुढील लेख
Show comments