Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई-कराची विमान सेवा पीआयएकडून स्थगित

Webdunia
शनिवार, 6 मे 2017 (16:29 IST)

येत्या 11 मे पासून   पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स अर्थात पीआयएने मुंबई-कराची विमान सेवा  स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स ही पाकिस्तानची राष्ट्रीय विमान सेवा असून त्याद्वारे आठवड्यातून एकदा कराची-मुंबई विमान सेवा कार्यन्वित आहे. दर मंगळवारी ही सुविधा उपलब्ध होती. मात्र आता ही सेवा स्थगित करण्याचा निर्णय पाकिस्तान एअरलाइन्सने घेतला आहे.  ही विमानसेवा अचानक स्थगित करण्याचं कारण कळू शकलेलं नाही. मात्र पीआयएच्या अधिकृत प्रवक्त्याचं म्हणणं आहे की, पुरेशी प्रवासी संख्या नसल्याने ही सेवा सुुरू ठेवणे व्यवस्थापनाला आर्थिक दृट्या सोयीचे नाही. मात्र तेच एकमेव कारण नसावे असे दिसते. यामागे भारत-पाकिस्तान दरम्यान वाढता तणावही कारणीभूत आहे. सध्या कराची आणि लाहोरहून दिल्लीसाठी असलेली विमानसेवा मात्र पीआयएने सुरुच ठेवलेली आहे.

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली

Rabindranath Tagore Quotes in Marathi रवींद्रनाथ टागोर यांचे सुविचार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

अमरावती भीषण अपघातात 11 महिन्यांच्या मुलीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

विजय वडेट्टीवारचा 26/11 हल्ल्यावर दुर्भाग्यपूर्ण जबाब, शहिदांचा अपमान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढील लेख
Show comments