Dharma Sangrah

पाक दूतावासामधील दोघे हेरगिरी करताना आढळले

Webdunia
शुक्रवार, 19 मे 2017 (10:59 IST)
पाकिस्तानी दुतावासमधील दोन कर्मचारी अफगाणिस्तानमध्ये हेरगिरी करताना आढळून आले आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली. 
 
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान दूतावासामधील दोघे जण काबूलमध्ये हेरगिरी करताना, आढळले होते. अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी त्यांना ताब्यात घेतले असून, कोठडीत ठेवण्यात आले आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

गेटवे ऑफ इंडिया येथे आधुनिक जेट्टी बांधण्याची योजना, मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत माहिती दिली

LIVE: खडकवासला-फुरसुंगी बोगदा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा

संतप्त झालेल्या गौतम गंभीरने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली; हे आहे कारण.....

Hockey World Cup 2026 हॉकी विश्वचषक १५ ऑगस्ट रोजी सुरू होणार; भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले

प्रसिद्ध क्रिकेटर झाला पुन्हा बाबा

पुढील लेख
Show comments