Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Pakistan: बलुचिस्तानच्या पंजगुरमध्ये भूसुरुंग स्फोट, सात जण ठार

Balochistan
Webdunia
मंगळवार, 8 ऑगस्ट 2023 (09:04 IST)
पाकिस्तानात पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाला. येथील एका बोगद्यात स्फोट झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. या घटनेत बलुच लिबरेशन फ्रंटचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात ही घटना घडली. 
 
बलुचिस्तानच्या पंजगुर जिल्ह्यात एका वाहनावर हल्ला करण्यात आला. उपायुक्त अमजद सोमरो यांनी सांगितले की, बालगातार यूसीचे अध्यक्ष इश्तियाक याकूब काही लोकांसह एका लग्न समारंभातून परतत होते. या वाहनात रिमोट स्फोटक यंत्र बसवण्यात आले होते. ही कार बालगटार भागातील चाकर बाजार येथे येताच हा स्फोट झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बालटागर आणि पंजगूर येथील रहिवासी आहेत. मृतांपैकी चौघांची त्यांच्या नातेवाईकांनी ओळख पटवली. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या सात मृत्यूंना बलुच लिबरेशन फ्रंट जबाबदार असण्याची शक्यता अधिकाऱ्यांना आहे.
 



Edited by - Priya Dixit  
  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

श्री हनुमान चालीसा अर्थ सहित

शनि देवाला तेल अर्पण करण्याची योग्य पद्धत आणि मंत्रांचे महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या आधी शनीची राशी बदलेल, ३ राशींचे जीवन बदलेल, धन- समृद्धीचा वर्षाव होईल

जातक कथा : दयाळू मासा

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

'महाराष्ट्रात हिंदी भाषा लादू देणार नाही', उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान

LIVE: 'महाराष्ट्रात हिंदी भाषा लादू देणार नाही' म्हणाले उद्धव ठाकरे

रामदास आठवले यांचा राज ठाकरेंना इशारा, म्हणाले- आंदोलन योग्य आहे पण दबाव योग्य नाही

भारतात चित्त्यांची संख्या वाढणार, या देशांच्या घनदाट जंगलांमधून "पाहुणे" आणले जातील

दिल्ली : २० वर्षे जुनी ४ मजली इमारत कोसळल्याने ११ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments