Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लाईव्ह चर्चासत्रात अँकरला लेबर पेन

Webdunia
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017 (19:23 IST)
न्यूयॉर्कमध्ये   एका वृत्तवाहिनीतील नेटली पास्कक्व्रेला ही महिला अँकर लाईव्ह चर्चासत्राचे सूत्रसंचालन करत होती. या लाईव्ह कार्यक्रमात तिच्या पोटात अचानक कळा येऊ लागल्या. नेटली ही गर्भवती होती. 
 
ट्विटरची वाढविलेली शब्दमर्यादा असा या चर्चेचा विषय होता. तिला लाईव्ह टेलिकास्ट सुरु असताना लेबर पेन सुरु झाले. मात्र, आपला शो संपेपर्यंत ती काहीच करु शकत नव्हती. विशेष म्हणजे तिने पुढील काही वेळ या कळा अशाच हसतमुख चेहऱ्याने सहनही केल्या. ब्रेकमध्ये तिने आपल्या सहकाऱ्याला  कळा येत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिच्या सहकाऱ्यांनी तिला रुग्णालयात नेले. अखेर १३ तासांच्या उपचारानंतर तिने गोंडस मुलाला जन्म दिला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

आयसीसी कसोटी क्रमवारीत बुमराह पहिल्या तर जैस्वाल दुसऱ्या क्रमांकावर, विराटनेही झेप घेतली

LIVE: शिंदे यांच्यावर दबाव आणला आहे, नाना पटोले यांचे नवे वक्तव्य

शिंदे यांच्यावर दबाव आणला आहे, नाना पटोले यांचे नवे वक्तव्य

एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया,आता सगळे स्पष्ट झाले

अडीच वर्षाच्या चिमुरडीला छतावरून फेकून मारले, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments