Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अबब! कानाच्या भोकात साप

Webdunia
अमेरिकेच्या ओरेगॉन येथे राहणार्‍या एका महिलेचा पाळीव पायथन तिच्या कानाच्या भोकातून निघण्याच्या प्रयत्नात त्यात फसून गेला. ऐशली ग्लॉई हिने आपल्या फेसबुक पेजवर आपली फोटो पोस्ट केली ज्यात कानात साप लटकलेला दिसत आहे. तिने लिहिले- आतापर्यंतच्या माझ्या ‍आविष्यातील सर्वात मोठा वेडेपणा. माझा साप माझ्या कानाच्या भोकात फसून गेला आणि यासाठी मला इमरजेंसी रूममध्ये जावे लागले.
ऐशली म्हणाली मी माझ्या बॉल पायथन बार्टला घेऊन बसली होती आणि तो माझ्या कानाच्या भोकात शिरू लागला. हे सर्व एवढ्या सपाट्याने झाले की परिस्थिती कळेपर्यंत उशीर झाला होता. तिला सापाची काळजी वाटत होती परंतू सर्व नीट पार पडले. तिने आपल्या मित्रांना ऑनलाइन सांगितले की डॉक्टरांनी माझा कान न कापता त्याला सुन्न केले आणि मग कान खेचून साप बाहेर काढला. आता बॉल पायथन बरा आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments